Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Nashik

नाशिककरांचा प्रवास होणार आणखी आनंदी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार

Xtreme News India   13-12-2023 11:39:37   132862

नाशिककरांचा प्रवास होणार आणखी आनंदी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात

नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार

 

नाशिक दि. १३ (प्रतिनिधी) -  राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यासह अनेक मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. या बस चार्जिंग करण्यासाठी शहरात एन. डी. पटेल रोडवर चार्जिंग स्टेशन आहे. परंतु, बसची संख्या वाढणार असल्याने मालेगाव आणि सटाणा येथेही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

    प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये शिवाई या इलेक्ट्रिक बसची भर पडली आहे. नाशिक विभागासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन बस प्राप्त झाल्या. प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या पुणे मार्गावर त्या सोडण्यात आल्या. यानंतर पुन्हा काही बस महामंडळाला मिळाल्या. सध्या महामंडळाच्या ताफ्यात आठ शिवाई बस आहेत. सरकारने महिला, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक घटकांना बस प्रवासात सवलत दिली असल्याने महामंडळाच्या बसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. तुलनेने बसची संख्या मर्यादीत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. सरकार राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन शिवाई बसेसची खरेदी करणार असून, नाशिकच्या वाट्यालाही १६७ बस येणार आहेत. लवकरच प्रवाशांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

 


Contact For News & Advertisement.


 People's Feedback


Xtreme News India
HjgpYHbQF 07-10-2024 08:51:21

Xtreme News India
hgxGByeAg 14-11-2024 06:34:16

Xtreme News India
HSdYAMkD 26-11-2024 04:38:49

Xtreme News India
HbfJwpjpbTUlSZ 04-12-2024 20:54:47

Xtreme News India
WgvYCBPFCb 22-12-2024 15:48:55

Xtreme News India
doBDBlzGRzuH 28-12-2024 02:58:20

Xtreme News India
YtRsdfDgfnDDgLZ 31-12-2024 15:13:51

Xtreme News India
hhEjAKbsrJZB 03-01-2025 17:18:02

Xtreme News India
oKiHiCrU 24-01-2025 18:52:28

Xtreme News India
QvCRfXEuIXYNq 09-02-2025 17:16:51

Xtreme News India
RqONdzTg 21-03-2025 07:45:46

Xtreme News India
wsPPXOYCX 28-01-2025 06:56:29

Xtreme News India
jRkkikuWlHYpg 30-03-2025 11:35:01

Xtreme News India
LNMnnyJfBId 30-03-2025 17:40:16

Xtreme News India
VMjosCVnlezaO 07-04-2025 13:37:18

Xtreme News India
TWVkAEZoyYno 08-04-2025 20:11:49

Xtreme News India
ZOZyPcUsufp 10-04-2025 22:55:56

Xtreme News India
MccYbUyaROjgttp 17-04-2025 17:00:20

Xtreme News India
qLyriXNB 18-04-2025 14:57:53

Xtreme News India
KVpCwMPwPIKb 19-04-2025 04:10:19

Xtreme News India
yiUIviepmYECOEf 21-04-2025 05:37:11

Xtreme News India
noSnYLuTwrzmO 22-04-2025 17:40:22

Xtreme News India
kQkVGwbYe 24-04-2025 02:59:25

Xtreme News India
aMpBZuLydRq 28-04-2025 04:48:06

Xtreme News India
uZgqSgRjr 30-04-2025 09:59:04

Xtreme News India
gLclYqetMKUzS 01-05-2025 19:00:11

Xtreme News India
FrBGyOSyuiCB 02-05-2025 07:00:01

Xtreme News India
SdrQmIuAPYYoVhn 03-05-2025 23:03:19

Xtreme News India
mSDVfceL 01-04-2025 13:23:21

Xtreme News India
GfkCnYzcrHRdrgo 13-04-2025 00:33:15

Xtreme News India
aLbXBhmadCeEF 20-04-2025 12:19:40

Xtreme News India
VsITslSiv 05-05-2025 06:47:57


 Your Feedback



 Advertisement